lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मी सदैव मंगलम्

लक्ष्मी सदैव मंगलम्, मराठी बातम्या

Laxmi sadaiv mangalam, Latest Marathi News

लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेत ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत असून ही मालिका कलर्स मराठीवर प्रक्षेपित केली जाते.
Read More
लक्ष्मीची आर्वीताई परतणार, 'लक्ष्मी सदैव मंगलम'चे ३०० भाग पूर्ण - Marathi News | Lakshmi will return to Arvitai, complete the 300-odd section of 'Lakshmi Sadhan Manangalam' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीची आर्वीताई परतणार, 'लक्ष्मी सदैव मंगलम'चे ३०० भाग पूर्ण

लक्ष्मी सदैव मंगलम मालिका लवकरच ३०० भाग पूर्ण करणार आहे आणि या टप्प्यावर आता मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. ...

कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे - Marathi News | holi celebration in navra asava tar asa, ghadge and suun and laxmi sadaiv mangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे

हर्षदा खानविलकर होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ...

लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत लक्ष्मी, आर्वी आणि अबोली येणार एकमेकांसमोर, जाणून घ्या काय होणार पुढे... - Marathi News | new twist in colours marathi's laxmi sadaiv mangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत लक्ष्मी, आर्वी आणि अबोली येणार एकमेकांसमोर, जाणून घ्या काय होणार पुढे...

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि अबोली या तिघी लवकरच एकमेकींसमोर येणार आहेत. पहिल्यांदच तीन नायिका एकमेकांसमोर येणार असून हे त्रिकुट एकत्र आल्यावर प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना मिळणार हे निश्चित. ...

Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो - Marathi News |  Married: 'Jai Malhar' Fame Surabhi Handey Got Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. ...

'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये केतकी चितळेच्या एन्ट्रीने येणार नवा ट्विस्ट! - Marathi News | Chitale's entry into the new twist in 'Lakshmi Sadaiye Mangalam'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये केतकी चितळेच्या एन्ट्रीने येणार नवा ट्विस्ट!

अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोली म्हणजेच केतकी चितळे हि लवकरच मल्हारच्या घरात येणार असून, तिच्या येण्याने मालिकेला कोणते नवे वळण मिळणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे. ...

'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप ! - Marathi News | Malhar show his different face to laxmi in laxmi sadaiva mangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी सदैव मंगलम्'मध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप !

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेला एक अनपेक्षित वळण आले आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. ...

कचऱ्याला धन मानणारी संस्कृती, उकिरड्यावर पणती लावून होते पूजा - Marathi News | Worshiping a wasteful culture, worshiping the idol is worshiped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कचऱ्याला धन मानणारी संस्कृती, उकिरड्यावर पणती लावून होते पूजा

महापालिकेकडून कौतुक : नेरूळमधील मोरे कुटुंबीयांनी घालून दिला नवा आदर्श ...

दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी - Marathi News | Diwali Special in Laxmi Sadaiv Mangalam, Ghadge and Suun, he mann baware and Radha Prem Rangi Rangali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

घाडगे सदन, देशमुख - निंबाळकर कुटुंब, लक्ष्मी सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळीची तयारी बघायला मिळणार आहे. ...