lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मी सदैव मंगलम्

लक्ष्मी सदैव मंगलम्

Laxmi sadaiv mangalam, Latest Marathi News

लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेत ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत असून ही मालिका कलर्स मराठीवर प्रक्षेपित केली जाते.
Read More
सुरभी हांडे नवरात्रीत करते 'ही' गोष्ट - Marathi News | 'This' thing is done by Surabhi Hande in Navratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरभी हांडे नवरात्रीत करते 'ही' गोष्ट

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी नवरात्रीमध्ये ९ दिवस उपवास ठेवते. इतक्या व्यस्त शेड्युल मध्ये सुरभी हा उपवास मनोभावे करते. ...

लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे पूर्ण झाले १०० भाग, टीमने असे केले सेलिब्रेशन - Marathi News | Colors Marathi Laxmi Sadaiv mangalam serial completed 100 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे पूर्ण झाले १०० भाग, टीमने असे केले सेलिब्रेशन

लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले असून मालिकेची टीम प्रचंड खूश आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, ओमप्रकाश शिंदे आणि सुरभी हांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी ! - Marathi News | Active laxmi in serial laxmi sadiva mangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी !

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आहे हरहुन्नरी. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे ...