लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मीपूजन

Laxmi Pujan News in Marathi | लक्ष्मीपूजन मराठी माहिती, मराठी बातम्या

Laxmi pujan, Latest Marathi News

२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल! - Marathi News | margashirsha purnima 2025 should do these 3 things on last purnima of 2025 and mahalakshmi will bless you and will prosper | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!

Margashirsha Purnima 2025: २०२५ ची शेवटची मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवारी आली असून, या दिवशी केलेली लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण शुभ पुण्याचे ठरू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...

Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय! - Marathi News | Astro Tips: Friday and Durgashtami: Mahayoga and astrological remedies of 2 auspicious dates for wealth growth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!

Astro Tips: २८ नोव्हेंबर रोजी शुक्रवार आणि मासिक दुर्गाष्टमी या देवीच्या आवडत्या तिथी एकत्र आल्यामुळे धनवृद्धीसाठी दिलेले उपाय करायला विसरू नका.  ...

महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ! - Marathi News | Mahalakshmi Vrat Katha: Worship is incomplete without Mahalakshmi Vrat Katha; If husband and wife read it together, they get more results! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!

Margashirsha Guruvar 2025 Puja Vidhi: २७ नोव्हेंबर रोजी यंदाच्या मार्गशीर्षातला पहिला गुरूवार आहे, त्यादिवशी महालक्ष्मी व्रताबरोबरच व्रत कथा वाचण्याला महत्त्व असते.  ...

मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी - Marathi News | Margashirsha Thursday Puja Vidhi 2025: Are you ready for Mahalakshmi Vrat? First Thursday in Margashirsha; Read literature and rituals | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी

Margashirsha Guruvar Puja Vidhi 2025: २७ नोव्हेंबर रोजी यंदाच्या मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे, त्यादिवशी वैभवप्राप्तीसाठी महालक्ष्मी व्रत कसे करावे ते साहित्य, पूजाविधीसह जाणून घ्या.  ...

२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना - Marathi News | November 21, Margashirsha Mass; Devdiwali, Nagdiwali, Mahalakshmi Vrat, Datta Jayanti Vrat is the month of fasting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना

शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे, हा महिना अध्यात्मिक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मानला जातो; कसा ते पाहू! ...

Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी! - Marathi News | Astro Tips: Do you do this remedy of camphor for Lakshmi worship on Friday? It brings wealth and prosperity! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!

Astro Tips: लक्ष्मीकृपा व्हावी असे प्रत्येक साधकाला वाटते, त्यासाठी प्रयत्न, उपासना याबरोबरच हे ज्योतिष तोडगे तुम्हाला लाभ देतील.  ...

Diwali 2025: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज - Marathi News | The sky is lit up with lakhs of lamps; Now the bonds of relationships will be revealed, today is Padwa, tomorrow is Bhaubij | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चैतन, उत्साह आणि आनंद भरणारा हा क्षण असून घराेघरी जय्यत तयारी सुरू आहे. आम्हाला काय गिफ्ट मिळणार याचीच महिलांना उत्सुकता ...

७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी! - Marathi News | the rate fell by 33 thousand in 7 days silver fell by 8 thousand on the occasion of lakshmi puja 2025 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. ...