लक्ष्मण माने हे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची उपरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबराेबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत ते कार्यरत हाेते. नुकताच त्यांनी वंचितमधून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आहे. Read More
लक्ष्मण माने यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आघाडीसोबत आल्यास आपण आपला पक्ष वंचितमध्ये विलीन करू असं माने यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी आपल्याला शिवसेनेचे वावडे नसून प्रबोधनकार ठाकरे आपले गुरू असल्याचे ...
प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. ...