शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लक्ष्मण माने

लक्ष्मण माने हे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची उपरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबराेबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत ते कार्यरत हाेते. नुकताच त्यांनी वंचितमधून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Read more

पुणे : हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने

पुणे : भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने

मुंबई : जरांगेंची मागणी अविवेकी अन् अतिरेकी; उपराकार लक्ष्मण मानेंचा पलटवार

नागपूर : विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार

मुंबई : पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांना विश्वास

मुंबई : माजी आमदार अन् पद्मश्री लक्ष्मण मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटलांनी केलं स्वागत

पुणे : कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका

पुणे :   महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार 

सातारा : महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ७६ जागा लढविणार :लक्ष्मण माने

सोलापूर : आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने