शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लक्ष्मण माने

लक्ष्मण माने हे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची उपरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबराेबर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत ते कार्यरत हाेते. नुकताच त्यांनी वंचितमधून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Read more