लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
जरांगे यांची मागणी याेग्यच, त्यांना न्याय द्या : शरद पवार - Marathi News | Manoj Jarange patil demand is right give him justice Sharad Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे यांची मागणी याेग्यच, त्यांना न्याय द्या : शरद पवार

आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मांडली भूमिका ...

“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका - Marathi News | obc leader laxman hake reaction over sambhaji raje chhatrapati meeting with manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

OBC Leader Laxman Hake Replied Sambhaji Raje: आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली. ...

जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका - Marathi News | Laxman Hake criticizes CM Eknath Shinde and Manoj Jarange Patil over OBC-Maratha reservation dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली.  ...

आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल - Marathi News | Can the photo of Phule-Shahu-Ambedkar be seen on the banner of Manoj Jarange who demanding reservation? The question of calls | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल

बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली. ...

आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला - Marathi News | obc leader laxman hake tauts manoj jarange patil over maratha reservation hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार! - Marathi News | obc leader laxman hake likely to start hunger strike in wadigodri to replied maratha leader manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

OBC Leader Laxman Hake News: आंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीग्रोदी येथे उपोषणाला बसण्याची तयारी लक्ष्मण हाके यांनी केल्याचे सांगितले जात आहे. ...

"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा  - Marathi News | "25 MLAs will be demoted in Marathwada", Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ...

आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके - Marathi News | OBCs decided who to vote for and who to cast down says laxman hake | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके

सांगलीत ओबीसींची संवाद बैठक संपन्न ...