स्वदेशी कंपनी LAVA Mobilesनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच केले आहे. तसंच या स्मार्टफोन्सची किंमत सामान्यांना परवडणारी असून यात अनेक फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीनं Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे. ...
चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनची मागणी घटलेली असताना आता या वाहत्या वाऱ्यांमध्ये भारतीय तसेच चीनबाहेरच्या कंपन्या फायदा करून घेणार आहेत. ...