lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लावा

लावा

Lava, Latest Marathi News

जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर   - Marathi News | Exchange realme 8s with lava agni 5g smartphone for free know the process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर  

Realme Lava Exchange Offer: Lava नं Realme 8s च्या युजर्सना आपला जुना फोन देऊन नवीन Lava Agni मिळवण्याची संधी दिली आहे. Realme 8s चा 6GB आणि 8GB असे दोन्ही व्हेरिएंट एक्सचेंज करून युजर्स नवीन फोन मिळवू शकतात. ...

Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर  - Marathi News | Lava agni 5g launched in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

Lava Agni 5G Price In India and Launch: देशातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone आज Lava Agni 5G च्या स्वरूपात लाँच झाला आहे. हा फोन फक्त 500 रुपये देऊन बुक करता येईल.   ...

चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री  - Marathi News | Lava agni 5g confirmed to launch in india on november 9 price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री 

Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.   ...

5G Phone सेगमेंटमध्ये स्वदेशी कंपनीची एंट्री; पुढील महिन्यात येतोय दमदार Lava AGNI 5G   - Marathi News | Lava agni 5g phone will launch on november 9 with 64mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G Phone सेगमेंटमध्ये स्वदेशी कंपनीची एंट्री; पुढील महिन्यात येतोय दमदार Lava AGNI 5G  

Lava AGNI 5G Phone Price In India: कंपनीने चुकून शेयर केलेल्या एका युट्युब व्हिडीओमधून लावाचा 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला मार्केटमध्ये लाँच होईल, हे समजले आहे.   ...

30 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Lava Probuds N1 ब्लूटूथ नेकबँड लाँच; किंमत देखील किफायतशीर   - Marathi News | Lava probuds n1 neckband style wireless earbuds launched in india with 30 hours playback time  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 तासांच्या बॅटरी बॅकअपसह Lava Probuds N1 ब्लूटूथ नेकबँड लाँच; किंमत देखील किफायतशीर  

Budget Blutooth Earphones Under 1500 Rs: Lava Probuds N1 नेकबँड-स्टाइल ब्लूटूथ एयरफोन्स सादर केले आहेत. जे 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात असा दावा कंपनीने केला आहे.   ...

फक्त 1,399 रुपयांमध्ये Lava Pro Buds 2 इयरबड्स भारतात लाँच; कम किंमतीत मिळणार पावरफुल साउंड  - Marathi News | Lava pro buds 2 earbuds launched in india at rs 1399  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1,399 रुपयांमध्ये Lava Pro Buds 2 इयरबड्स भारतात लाँच; कम किंमतीत मिळणार पावरफुल साउंड 

Lava Pro Buds 2 Price: Lava Pro Buds 2 इयरबड्समध्ये 14 mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आले आहेत, जे पावरफुल साउंड आणि थंपिंग बेस देतात. ...

अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा   - Marathi News | Lava offer giving 100 days Warranty extend on Out of Warranty smartphone repairs  | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा  

Lava offers Free Extended Warranty: लावा कंपनीने Free Warranty Extend ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्कविना मोफत 100 दिवसांची वॉरंटी दिली जाणार आहे.   ...

ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन   - Marathi News | lava to launch first 5g smartphone at diwali price 17000 with smartwatch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

Lava 5G Smartphone: भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला पहिला 5G स्मार्टफोन यावर्षी भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे.   ...