मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून, यामुळे धनेगावच्या मांजरा प्रकल्पात ९८.८२४ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. मांजरा धरण ३० टक्के भरले असून रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या सहा तासात ती ...
पाण्याचा काटकसरीने वापर करून मराठवाड्याच्या किल्लारी परिसरातील शेतकरी द्राक्षबागा (Grape farms) फुलवीत आहेत. तालुक्यातून गेल्या वर्षी जवळपास १ हजार ५२० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यातून चांगले उत्पादनही मिळाले आहे. ...
मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. ...