लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा; लातूरमध्ये पथविक्रेत्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Implement the hawker strategy; Dam agitation of street vendors in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा; लातूरमध्ये पथविक्रेत्यांचे धरणे आंदोलन

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून गंजगोलाईमध्ये ५ बाय ५ चे पट्टे तयार करून दोनशे पथविक्रेत्यांना बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र अचानक सदर जागेवर पार्किंग झोन करण्यात आले. ...

शेतकरी, कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Congress signature campaign to protest against anti-farmer, anti-labor laws | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी, कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

युवक काँग्रेसच्या वतीने लातूर शहरामध्ये दोन दिवसांपासून स्वाक्षरी व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

मंडप, डेकोरेटर, मंगल सेवा असोसिएशनचे धरणे आंदोलन - Marathi News | Agitation for permission to hold private events in the presence of five hundred persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मंडप, डेकोरेटर, मंगल सेवा असोसिएशनचे धरणे आंदोलन

कोरोनाच्या संकटामुळे मंडप डेकोरेटर व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

लातुरात चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक - Marathi News | Murder of a young man in a knife attack in Latur; two arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...

दुर्दैवी ! तलावात बुडून राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू भावंडांचा मृत्यू  - Marathi News | Unfortunately! National level hockey players siblings drown in lake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुर्दैवी ! तलावात बुडून राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू भावंडांचा मृत्यू 

शेतानजीक तलावात पोहण्यासाठी ते उतरल्यानंतर बुडून मृत्यू ...

शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारसोबत संघर्ष करू : देवेंद्र फडणवीस - Marathi News | We will fight with the government to help the farmers: Devendra Fadnavis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारसोबत संघर्ष करू : देवेंद्र फडणवीस

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणू. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी - शरद पवार  - Marathi News | Central government should help farmers affected by heavy rains says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी - शरद पवार 

खा. पवार यांनी रविवारी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. तुळजापूर व लोहारा तालुका तसेच लातूर जिल्ह्यातील किल्लारी व आशिव येथील  परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. (Sharad P ...

नीट परीक्षेत ट्रक चालकाचा मुलगा आला राज्यात दुसरा! ‘एम्स’मध्ये घेणार प्रवेश - Marathi News | Truck driver's son comes second in state in NEET exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट परीक्षेत ट्रक चालकाचा मुलगा आला राज्यात दुसरा! ‘एम्स’मध्ये घेणार प्रवेश

मूळ उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील चार भावंडांत अभय सर्वात लहान. त्याला दहावीत ९६ टक्के गुण होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला. तसेच जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. (NEET) ...