लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

किसान समन्वय समितीचे धरणे आंदोलन; शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी - Marathi News | Dam agitation of Kisan Samanvay Samiti; Demand for repeal of anti-farmer laws | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किसान समन्वय समितीचे धरणे आंदोलन; शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरतुदींमध्ये शेतीमालाला कोठेही विक्री करण्यास निर्बंध नव्हते. ...

हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये - Marathi News | 95 grams of gold jewelery stolen from hotel room; The price of jewelery is 3 lakh 75 thousand rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये

शहरातील ब्रीज हॉटेलच्या रुम नं. ३०१ मधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. ...

हेल्मेट न वापरणे महागात; ८९७ चालकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Not wearing a helmet is expensive; Punitive action against 897 drivers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेल्मेट न वापरणे महागात; ८९७ चालकांवर दंडात्मक कारवाई

चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिग्नल माेडणे आणि नाे पार्किंगमध्ये वाहन पार्किंग करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समाेर आले आहे. ...

परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली - Marathi News | Parbhani CEO B.P. Prithviraj transferred as District Collector of Latur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचे सीईओ बी.पी. पृथ्वीराज यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली

सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी ८ डिसेंबर रोजी पृथ्वीराज यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्यास अटक - Marathi News | ATM card fraudster arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्यास अटक

आरोपीस लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...

परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे - Marathi News | The age limit for licensed autorickshaws is 20 years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा २० वर्षे

खटुआ समितीने राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सीचे भाडेदर वाढ करण्याबाबत शासनास नुकताच अहवाल सादर केला आहे. ...

घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून दीड लाखाचा ऐवज पळवला - Marathi News | He stabbed the owner in the neck and stole Rs 1.5 lakh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून दीड लाखाचा ऐवज पळवला

१ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल लंपास ...

भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला - Marathi News | Siblings attack farmer over common land stone dispute | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न ...