लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

सर्वेक्षण अहवालाअभावी कुर्डूवाडी - लातूर रोडपर्यंत दुहेरीकरणाचे काम रखडले - Marathi News | Due to lack of survey report, the work of doubling up to Kurduwadi-Latur road was delayed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वेक्षण अहवालाअभावी कुर्डूवाडी - लातूर रोडपर्यंत दुहेरीकरणाचे काम रखडले

मध्य रेल्वे- अर्थसंकल्पात तीन वेळा निधी मंजूर होऊनही कामास अद्याप मुहूर्त लागेना... ...

कोरोनाचा उद्रेक; लातूर जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध - Marathi News | Eruption of corona; Strict restrictions till April 4 in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोरोनाचा उद्रेक; लातूर जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

corona virus in Latur : पानटपऱ्या, जीम, मंगल कार्यालये, सभागृह, खेळाची मैदाने बंद ...

रेणापूर नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी प्रहारचे जलकुंभावर आंदोलन - Marathi News | Prahar's agitation on Jalkumbh for investigation of corruption in Renapur Nagar Panchayat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी प्रहारचे जलकुंभावर आंदोलन

Prahar's agitation on Jalkumbha रेणापूर नगरपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांचा संगनमताने अनागोंदी कारभार सुरु असल्याचा प्रहार संघटनेचा आरोप ...

'तू मला आवडतेस, मला बोलत जा'; तरुणाने पाठलाग करून त्रास दिल्याने मुलीची आत्महत्या - Marathi News | 'I Love You, keep talking to me'; Suicide of a girl after being chased and harassed by a young man | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तू मला आवडतेस, मला बोलत जा'; तरुणाने पाठलाग करून त्रास दिल्याने मुलीची आत्महत्या

Suicide of a girl after being chased and harassed by a young man याप्रकरणी मुलीचे वडील राहुल गायकवाड यांनी ईश्वर याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. ...

कृषीपंपाच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक; तहसील कचेरीत केले ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS aggressive against power outage of agricultural pumps; Sit-in agitation in tehsil office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषीपंपाच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक; तहसील कचेरीत केले ठिय्या आंदोलन

तालुक्यातील २६ गावातील महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. ...

'तू आमची जमीन का नांगरलीस'; शेत नांगरण्याच्या कारणावरून दोन गट भिडले  - Marathi News | 'Why did you plow our land'; The two groups clashed over plowing the field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तू आमची जमीन का नांगरलीस'; शेत नांगरण्याच्या कारणावरून दोन गट भिडले 

याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.  ...

अन्न व औषधी प्रशासनाच्या वर्षभरात ४१ ठिकाणी धाडी; सव्वाकोटींचा गुटखा, जर्दा केला जप्त - Marathi News | Food and Drug Administration raids at 41 locations throughout the year; Gutkha of Savvakoti, Zarda Kela confiscated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अन्न व औषधी प्रशासनाच्या वर्षभरात ४१ ठिकाणी धाडी; सव्वाकोटींचा गुटखा, जर्दा केला जप्त

राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरून गुटख्याची विक्री होते. ...

मराठवाड्यात कोरोनाचा कहर; १५ दिवसांत पाचपटीने वाढले रुग्ण; ५३६ कन्टेंनमेंट झोन - Marathi News | Corona's havoc in Marathwada; Patients increased five fold in 15 days; 536 containment zones | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात कोरोनाचा कहर; १५ दिवसांत पाचपटीने वाढले रुग्ण; ५३६ कन्टेंनमेंट झोन

१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे. ...