लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटला; घटनेने खळबळ - Marathi News | An elderly couple was robbed of Rs 4.5 lakh in fear of a knife in ahmedpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लुटला; घटनेने खळबळ

Crime News : एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली. ...

मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून - Marathi News | Alcoholic father killed 1.5-year-old girl by throwing her in water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून

Murder Case : याप्रकरणी भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल असून आरोपी वडिलांस अटक करण्यात आली आहे. ...

आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा - Marathi News | Grandmother, grandson died on the spot; In Ahmedpur, blood was spilled under a container | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा

Accident Case : ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास अहमदपुरातील थोडगा रस्त्यावर घडली. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून - Marathi News | Murder by strangling wife on suspicion of character | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

चारित्र्याच्या संशयावरून राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. ...

बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई - Marathi News | A truck of biscuits stolen from Beed was caught in Latur; Three thieves arrested, blockade action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई

बीड जिल्ह्यातील चौसाळा पाटी येथून बिस्कीट व चॉकलेटने भरलेला ट्रक चालकाला मारहाण करून चोरट्यांनी चोरून नेला. ...

लातूर: दगडाने ठेचून एकाचा खून; मालवाहतूक टेम्पोही पळविला - Marathi News | murder of person by crushing a stone in deoni latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूर: दगडाने ठेचून एकाचा खून; मालवाहतूक टेम्पोही पळविला

देवणी पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सहकारमहर्षी शिवाजीराव नाडेंचे निधन, पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Sahakar Maharshi Shivajirao Nade passed away, Guardian Minister paid homage to Vahili | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सहकारमहर्षी शिवाजीराव नाडेंचे निधन, पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

जुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले ...

शेतात खेळताना बैलगाडी पलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | A schoolboy dies when a bullock cart overturns while playing in a field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात खेळताना बैलगाडी पलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शंतनू हा सध्या वडीलांसोबत शेताला नेहमी जात होता. बैलगाडीतून सोयाबीन गुळी वाहतूक केली जात होती. दरम्यान, बैलगाडी अचानक उलटली. ...