लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

एका घरफोडीचा उलगडा होण्यापूर्वीच हिप्पळगावात पुन्हा दिवसाढवळ्या घर फोडले - Marathi News | In Hippalgaon, thieves looted a house during the day, the second such incident in a week | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एका घरफोडीचा उलगडा होण्यापूर्वीच हिप्पळगावात पुन्हा दिवसाढवळ्या घर फोडले

एकाच आठवड्यात घर फाेडण्याची ही दुसरी घटना आहे, स्थानिक नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. ...

चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार - Marathi News | 'Zero' added after signature of Tehsildar on cheque; Clerk's embezzlement of 26 crores in seven years in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार

२६ कोटींचे अपहार प्रकरण; दोघे अटकेत तर दाेन आराेपी अद्यापही फरार ...

दमदार कामगिरीने लक्ष वेधले; लातूरचा समर्थ देवडे महाराष्ट्र क्रिकेट संघात - Marathi News | A strong performance drew attention; Samarth Devde of Latur in Maharashtra Cricket Team | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दमदार कामगिरीने लक्ष वेधले; लातूरचा समर्थ देवडे महाराष्ट्र क्रिकेट संघात

१४ वर्षे वयोगट; आंतरजिल्हा स्पर्धेत केली होती चमकदार कामगिरी ...

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात - Marathi News | Marathwada Teachers Constituency Election: 14 candidates, 61 thousand voters; A slow start in the morning session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

गुरुजी निवडणार आमदार; मराठवाड्यात २२७ केंद्रांवर मतदान सुरु  ...

माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरणारे चारजण जाळ्यात; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four people in the net who stole the batteries of Mobile Tower; 12 lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेबाइल टाॅवरच्या बॅटऱ्या चाेरणारे चारजण जाळ्यात; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांकडून मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चाेरीच्या घटना घडल्या. ...

जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू - Marathi News | Closure of all activities under the Employment Guarantee Scheme due to oppressive conditions; The laborers are starving | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन :ग्राम रोजगार सेवकांसमोरही यक्ष प्रश्न :कामांचा पुरता बोजवारा ...

पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण - Marathi News | In the very first Gramsabha, the gram sevak was beaten; The police patil who came to mediate was also beaten up in Nagalgaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण

नागलगाव येथील घटना : तिघांविरुद्ध उदगीर ग्रामीणमध्ये गुन्हा ...

विवाहितेचे शेतातून अपहरण, लॉजवर नेऊन केला अत्याचार; दोघांना अटक - Marathi News | Abducted from the farm and assaulted the married woman; Both were arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विवाहितेचे शेतातून अपहरण, लॉजवर नेऊन केला अत्याचार; दोघांना अटक

अत्याचार प्रकरणी दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे  ...