लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

खबऱ्याने फाेडले गुटख्याचे बिंग; पोलिस पथकाचे छापे, दाेघे जाळ्यात..! - Marathi News | police team raids in illegal guthkha stock Ahamadpur, two in arrested! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खबऱ्याने फाेडले गुटख्याचे बिंग; पोलिस पथकाचे छापे, दाेघे जाळ्यात..!

या छाप्यात पोलिसांनी दहा लाखांचा साठा जप्त केला आहे ...

महिलांचा सन्मान, आता घरांच्या नोंदी होणार पती- पत्नीच्या नावाने! - Marathi News | Respect for women! Now the houses will be registered in the name of husband and wife! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिलांचा सन्मान, आता घरांच्या नोंदी होणार पती- पत्नीच्या नावाने!

ग्राम राजस्व अभियान : या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्यात येऊन ग्रामपंचायतस्तरावरील सर्व दाखले लवकर देण्यात येणार आहेत. ...

रेणापूरात शेतात अफुची लागवड; दीड लाखांची झाडे जप्त - Marathi News | Cultivation of opium in fields in Renapur; One and a half lakh trees seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरात शेतात अफुची लागवड; दीड लाखांची झाडे जप्त

याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु - Marathi News |  A 25-year-old youth from Bhatkheda on Nanded highway in Latur was shot dead in the head by unknown assailants  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात गोळी झाडून तरुणाची केली हत्या! लातुरात खळबळ, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरु

लातूरमध्ये नांदेड महामार्गावर असलेल्या भातखेडा येथील एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली.   ...

तलवारीने केक कापून जल्लाेष, पाेलिसांचा दणका; ७ जणांवर गुन्हा - Marathi News | cutting the cake with a sword police registered crime against 7 persons in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलवारीने केक कापून जल्लाेष, पाेलिसांचा दणका; ७ जणांवर गुन्हा

‘बर्थ डे बाॅय’सह पाच जण ताब्यात, दाेघांचा शाेध सुरू... ...

आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण - Marathi News | Training of rescue team of Latur for disaster relief by Pune team of NDRF | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आपत्ती निवारणासाठी लातूरच्या बचाव पथकास एनडीआरएफच्या पुणे टीमकडून प्रशिक्षण

एनडीआरएफच्या पुणे टीमकडून नागझरी बॅरेज येथे प्रात्यक्षिक ...

निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज - Marathi News | mysterious voice again in Nitur area of Nilanga taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पुन्हा गुढ आवाज

भूकंपाची कुठलीही नोंद भूकंप मापक वेधशाळेकडे झाली नाही. ...

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते अनावरण - Marathi News | The unveiling of the state level holiball tournament badge by Guardian Minister Girish Mahajan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा बोधचिन्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. ...