लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर शहरातील पूर्व भागात भूगर्भातून आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Noise from underground in eastern part of Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातील पूर्व भागात भूगर्भातून आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या आवाजाची भूकंप मापक केंद्रात कोणतीही नोंद झालेली नाही. ...

बांधणी करणाऱ्या लातूरलाच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची वेटिंग ! - Marathi News | Waiting for 'Vande Bharat Express' to Latur who built it! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बांधणी करणाऱ्या लातूरलाच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची वेटिंग !

लातूरच्या नवीन एमआयडीसीत तीन टप्प्यांमध्ये ‘मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी’ असून, त्याचे तीन टप्प्यात काम हाेत आहे. ...

सावधान! पार्टटाईम जॉबचे आमिष देऊन १५ लाखांचा गंडा; परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा - Marathi News | Beware! 15 lakhs extortion by giving the lure of part-time job; Offenses against foreigners | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सावधान! पार्टटाईम जॉबचे आमिष देऊन १५ लाखांचा गंडा; परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा

तिघा परदेशी नागरिकांविराेधात लातुरात गुन्हा दाखल ...

बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच - Marathi News | Watch of sitting teams at the 12th examination centers now | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आता बैठ्या पथकांचा वॉच

लातूर जिल्ह्यात ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला जाणार सामोरे ...

स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या ! - Marathi News | young man arrested due to a sword Status | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या !

लातुरात विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल ...

लातूरच्या विद्यार्थ्यांची भरारी; हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये प्रशिक्षणासाठी ६० जणांची निवड - Marathi News | success of Latur students; Selection of 60 candidates for training in Hindustan Aeronautics | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या विद्यार्थ्यांची भरारी; हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये प्रशिक्षणासाठी ६० जणांची निवड

केंद्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२२ पासून अभ्यासक्रमनिहाय ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश सर्व व्यावसायिक ट्रेडमध्ये केला आहे. ...

भूकंप झालाच तर आपले घर वाचेल का? - Marathi News | Will your home survive an earthquake?, article on turkey earthquake | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भूकंप झालाच तर आपले घर वाचेल का?

तुर्कस्तानातील अनेक बहुमजली इमारती भूकंपरोधक नव्हत्या, होत्याचे नव्हते झाले. आपल्या देशात असे काही घडलेच, तर किती हाहाकार माजेल? ...

आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले - Marathi News | Parents, disabled sister tortured by elder brother; Enraged, the little one shot him dead in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले

कुटुंबीयांना छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच झाडली गाेळी! ...