विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने गुरुवारी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व कामबंद आंदोलनात औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उ ...