लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

मेथी आरोग्यवर्धक पण भाव नाही... मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत  - Marathi News | Latest News Healthy fenugreek has no market price, financial loss to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेथी आरोग्यवर्धक पण भाव नाही... मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत 

आरोग्यवर्धक असलेल्या मेथीच्या भाजीची चव खवय्यांसाठी वाढली असली तरी उत्पादकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. ...

दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा - Marathi News | Damage to two-four wheelers; A crime against one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माेकाट कुत्र्यांनी ताेडले युवकाचे लचके; उपचारादरम्यान मृत्यू ! - Marathi News | stray dog attack youth; Death during treatment! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेकाट कुत्र्यांनी ताेडले युवकाचे लचके; उपचारादरम्यान मृत्यू !

लातुरातील घटना : घटना सीसीटीव्हीत कैद... ...

युवा फलंदाज एकनाथ देवडेचा झंझावात; गुजरातविरुद्धही ठोकली सेंचुरी, स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रिक - Marathi News | Young Batsman Eknath Devde's Century against Gujarat too, hat trick of centuries in the tournament | Latest latur News at Lokmat.com

लातुर :युवा फलंदाज एकनाथ देवडेचा झंझावात; गुजरातविरुद्धही ठोकली सेंचुरी, स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रिक

पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना चारपैकी तीन सामन्यांत ठोकले शतक ...

राज्य बेसबॉल स्पर्धा: मुलांत नाशिक, मुलींत बीड जिल्हा संघ अजिंक्य - Marathi News | State Softball Tournament: Boys Nashik, Girls Beed District wins | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्य बेसबॉल स्पर्धा: मुलांत नाशिक, मुलींत बीड जिल्हा संघ अजिंक्य

यजमान लातूरच्या मुलींचा संघ तृतीय ...

लातुरात जनआक्रोश मोर्चा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा करावी - Marathi News | Janaakrosh march in Latur; The accused in the case of rape of a minor girl should be punished severely | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जनआक्रोश मोर्चा; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा करावी

पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करून संरक्षण द्या ...

राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण - Marathi News | Caste certificate should be given to the Rajput community; A late symbolic fast of the Mahasabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राजपुत समाजाला सरसकट जातप्रमाणपत्र देण्यात यावे; महासभेचे लातूरात लाक्षणिक उपोषण

शासनाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी ...

जनआरोग्य योजनेचा गोरगरीबांना आधार; लातूरात १० वर्षांत २० हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया - Marathi News | Jan Arogya Yojana provides greater support to the poor; Free surgery on 20 thousand patients in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जनआरोग्य योजनेचा गोरगरीबांना आधार; लातूरात १० वर्षांत २० हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार ...