लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा - Marathi News | Gambling raids at three places in Ahmedpur city; Crime against 55 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा

पाेलिसांच्या कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

पाेलिसांचा दणका! लातुरात कर्णकर्कश फटाका सायलन्सरवर फिरवला राेलर ! - Marathi News | Police action! Roller on fataka silencer of bullets in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचा दणका! लातुरात कर्णकर्कश फटाका सायलन्सरवर फिरवला राेलर !

जप्त केलेल्या सायलन्सरचा पुनर्वापर हाेणार नाही, यासाठी पंचनामा करुन ते नष्ट करण्याचा निर्णय ...

पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी - Marathi News | Lack of subsidy for nutritious food; How can pregnant mothers stay healthy? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

प्रधानमंत्री मातृवंदना योजना:नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही. ...

एकाच रात्री दोन घरफोड्या; ७ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | two burglaries in the same night; 7 lakhs looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एकाच रात्री दोन घरफोड्या; ७ लाखांचा ऐवज लंपास

उदगीर तालुक्यातील कुमठा खु. येथील घटना ...

लातूरात झेडपीचे अधिकारी-कर्मचारी रमले मैदानात; लगावले फोर अन् सिक्सर ! - Marathi News | In Latur, ZP officers and workers rumbled in the field; Put four and six! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात झेडपीचे अधिकारी-कर्मचारी रमले मैदानात; लगावले फोर अन् सिक्सर !

या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉल-बॅडमिंटन, बॅडमिंटन व मैदानी खेळांचा समावेश असला तरी कर्मचाऱ्यांचा ओढा क्रिकेट खेळाकडे दिसला. ...

२० किलाेमीटर पाठलाग करून कारसह विदेशी दारू पकडली - Marathi News | After chasing for 20 km, foreign liquor was caught along with the car | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२० किलाेमीटर पाठलाग करून कारसह विदेशी दारू पकडली

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, एकाला अटक ...

समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला! - Marathi News | Social welfare dept came to give materials on hundred percent subsidy; Don't get beneficiaries! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजकल्याण आले शंभर टक्के अनुदानावर साहित्य द्यायला; लाभार्थी मिळेनात घ्यायला!

जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून मागास प्रवर्गासाठी आठ तर दिव्यांगांसाठी चार योजना राबविण्यात येतात. ...

दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलसमोर आंदोलन - Marathi News | Protest of farmers in front of Tehsil to demand implementation of drought measures | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलसमोर आंदोलन

रेणापुर तालुक्यात शासनानेही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे चित्र आहे. ...