लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर लोकसभेसाठी १९ लाख ६९ हजार मतदार बजावणार हक्क - Marathi News | 19 lakh 69 thousand voters will cast their right for Latur Lok Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेसाठी १९ लाख ६९ हजार मतदार बजावणार हक्क

निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक शनिवारी दुपारी घोषित केली आहे. ...

प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा - Marathi News | support asha group promoters who spend half of their salary on travel expenses in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रवास खर्चात निम्मे मानधन खर्ची करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांना ठेंगा

राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा. ...

उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी! - Marathi News | As the sun rises, take care of the livestock; Otherwise, milk, less immunity! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी!

दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका ...

सुमन मोहिमेत लातूर जिल्ह्याचा डंका;८ आरोग्यवर्धिनी केंद्रांना राज्याच्या मानांकनाची मोहोर - Marathi News | Eight Arogyavardhini Centers in Latur district get state rating stamp | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुमन मोहिमेत लातूर जिल्ह्याचा डंका;८ आरोग्यवर्धिनी केंद्रांना राज्याच्या मानांकनाची मोहोर

सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ आरोग्य उपकेंद्रांचे मूल्यांकन करण्यात आले होते. ...

लातूर शहरात ७८० भटक्या श्वानांना अँटीरेबीज लसीकरण - Marathi News | Anti-rabies vaccination of 780 stray dogs in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात ७८० भटक्या श्वानांना अँटीरेबीज लसीकरण

ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्यातून महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम ...

क्षयरुग्णांना औषधीसोबत सकस आहार; लातूर झेडपीच्या 'अन्नदाता' योजनेची केंद्राने घेतली दखल - Marathi News | Healthy diet with medicine for TB patients; Central Health has taken notice of the 'Annadata Scheme' of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :क्षयरुग्णांना औषधीसोबत सकस आहार; लातूर झेडपीच्या 'अन्नदाता' योजनेची केंद्राने घेतली दखल

१७४ निक्षय मित्रांकडून २०० क्षयरुग्णांना सकस आहार ...

अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र - Marathi News | Action for recovery of non-agricultural tax illegal; Letter from Deputy Commissioner of Latur Municipality to Tehsildars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र

गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते. ...

लातूर जिल्ह्यात चार हजार प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा, प्रमाणपत्र मिळणार - Marathi News | In Latur district, 4000 adults will be tested for literacy and will receive certificates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात चार हजार प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा, प्रमाणपत्र मिळणार

४१० केंद्रावर केली परीक्षेची सोय करण्यात आली आहे ...