लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर - Marathi News | In Latur district this year 28 thousand seats will be admitted through RTE! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर

सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. ...

लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन - Marathi News | Municipal Corporation planning to supply water every five days in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन

लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू ...

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर - Marathi News | At Aurad Shahajani in Latur district, the temperature is at 44 degrees Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीत तापमानाचा पारा ४४ अंशांवर

सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उकाडा वाढला आहे. ...

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण ! - Marathi News | increased anxiety; All dams on Terana got scratched! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव ...

अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; लातूरच्या खोपेगाव शिवारातील घटना - Marathi News | A young man's body was found partially burnt; Incidents in Latur's Khopegaon Shivara | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; लातूरच्या खोपेगाव शिवारातील घटना

ओळख पटविण्याचा प्रयत्न; आराेपींच्या शाेधात पाेलिस पथक रवाना ...

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट! - Marathi News | Inflammation increased, 289 villages in Latur district were affected; long walk for a pot of water! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...

गुन्हेगारांना दणका; सात जण तडीपार!  - Marathi News | bump criminals Hurry to seven people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुन्हेगारांना दणका; सात जण तडीपार! 

पोलिसांची कारवाई : ७०० जणांविरोधात आवळला कायद्याचा फास  ...

Latur: परप्रांतीय मजुराचा मारहाणीमध्ये मृत्यू, दाेघांना पाेलिस काेठडी, लातूरनजीकची घटना - Marathi News | Latur: Migrant laborer killed in beating, two in police custody, incident near Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: परप्रांतीय मजुराचा मारहाणीमध्ये मृत्यू, दाेघांना पाेलिस काेठडी, लातूरनजीकची घटना

Latur Crime News: मजुरी करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा वासनगाव शिवारात मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. ...