लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

Soybean Market : केवळ 'याच' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, आज कुठे काय दर मिळाला?  - Marathi News | Latest News 08 may 2024 Todays Soybean Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : केवळ 'याच' बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव, आज कुठे काय दर मिळाला? 

आज राज्यात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक 15 हजार क्विंटलची आवक लातूर बाजार समितीत झाली. ...

लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान - Marathi News | 44.45 percent polling till 3 pm for Latur Lok Sabha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर लोकसभेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान

दुपारच्या वेळी तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचल्याने काही केंद्रावरील प्रतिसाद मंदावला होता. ...

लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान - Marathi News | Boycott on voting in Mewapur in Latur, polling started after 4 hours after administration's efforts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान

तहसीलदार सुरेखा स्वामी या तात्काळ गावात दाखल झाल्या आणि त्यांनी समजूत काढत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...

महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला... - Marathi News | Riteish deshmukh Genelia deshmukh voted in Latur Constituency loksabha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...

आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत असून देशमुख कुटुंबाने लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी सर्वांना विलासरावांची आठवण आली ...

लातूरात ‘रेकाॅर्ड’वरील ९ सराईत गुन्हेगारांना केले स्थानबद्ध - Marathi News | 9 criminals on record in Latur have been booked | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात ‘रेकाॅर्ड’वरील ९ सराईत गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

३५९३ जणांना पाेलिसांनी दाखविला हिसका... ...

औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Aurad Shahjani records high temperature of 44.5 degrees, heat disrupts daily life | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत

यापूर्वीच हवामान केंद्राने ‘५ मे’ हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता. ...

उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का - Marathi News | Electric shock to the driver who went to sleep on the ST stop due to heatstroke | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उकाडा हाेत असल्याने एसटीच्या टपावर झोपण्यासाठी गेलेल्या चालकाला विजेचा धक्का

नागपूरच्या एसटी चालकावर लातुरात सुरु आहेत उपचार ...

अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | In Ahmedpur, the police team seized liquor worth four and a half lakhs; Five vehicles impounded, crime against 9 sellers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अहमदपुरात पाेलिस पथकाने साडेचार लाखांची दारू पकडली; पाच वाहने जप्त, ९ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत माेठी कारवाई ...