लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय - Marathi News | CBI inquiry will make Sanjay and Gangadhar sit face to face regarding NEET Exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

गुणवाढीचे आमिष दाखवून  फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील गंगाधर म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे.  ...

गंगाधरची अखेर धरपकड; आंध्र प्रदेशातून सीबीआयने केली अटक - Marathi News | CBI team arrests Gangadhar from Andhra Pradesh for cheating in NEET UG Exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंगाधरची अखेर धरपकड; आंध्र प्रदेशातून सीबीआयने केली अटक

सध्या गंगाधरला बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत ठेवण्यात आलं आहे ...

घरकुल, अग्रीम विम्यासाठी औशात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | road stop movement by Aushat Mahavikas Aghadi for Gharkul, advance insurance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरकुल, अग्रीम विम्यासाठी औशात महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन

३९ गावे घरकुलापासून वंचित : अग्रीम विमा देण्याची मागणी ...

लातूर-जहिराबाद महामार्गावरील भेगा दुरुस्तीसाठी हायवे परिक्रमा आंदोलन, गावकऱ्यांचा बंद - Marathi News | Highway parikrama movement, villagers' bandh for repair of cracks on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-जहिराबाद महामार्गावरील भेगा दुरुस्तीसाठी हायवे परिक्रमा आंदोलन, गावकऱ्यांचा बंद

दुकाने बंद ठेवून व्यापारी, नागरिकांचा बंदला पाठिंबा ...

लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून - Marathi News | One thousand farmers of Latur district cannot be found; 1 crore advance pending | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ई-केवायसीसाठी दीड हजार शेतकरी सापडेनात; अग्रीमचे एक कोटी पडून

सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सव्वातीन लाख खातेदार शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. ...

खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग - Marathi News | Kharif season sowing towards completion; Speed up interworking tasks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग

लातूर जिल्ह्यात ९६.३३ टक्के पेरण्या पूर्ण ...

दूध उत्पादन वाढविण्यासाठी सव्वाकोटीचे मिळणार चारा बियाणे; योजनेच्या लाभासाठी असा करा प्रस्ताव! - Marathi News | Fodder seeds will be available to increase milk production; Make a proposal for the benefits of the scheme! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादन वाढविण्यासाठी सव्वाकोटीचे मिळणार चारा बियाणे; योजनेच्या लाभासाठी असा करा प्रस्ताव!

दूध उत्पादन (Milk Prodcution) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) पशुपालकांना १ कोटी ३२ ...

नीट प्रकरणाचा 'सीबीआय'कडून तपास, इरण्णाच्या घराची इन-कॅमेरा झडती - Marathi News | Neet case investigated by 'CBI', in-camera search of Eranna's house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरणाचा 'सीबीआय'कडून तपास, इरण्णाच्या घराची इन-कॅमेरा झडती

...दरम्यान, तपास यंत्रणांची पथके आराेपी इरण्णाच्या मागावर असून, अद्यापि ताे हाती लागलेला नाही. ...