लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप - Marathi News | Delay in coming to office; The protesters locked the tehsil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार्यालयात येण्यास विलंब; आंदोलकांनी तहसीलला ठोकले कुलूप

तहसीलमधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. ...

पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम - Marathi News | Tax collection of fifty three crore rupees in a single day; Special campaign in villages in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावणेतीन कोटी रुपयांची एकाच दिवसात कर वसुली; लातूर जिल्ह्यात गावागावांमध्ये विशेष मोहीम

प्रत्येक गावांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. ...

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक रुग्ण - Marathi News | Be careful! One patient of corona virus was found in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक रुग्ण

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. ...

काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले - Marathi News | The time had come but... In a terrible truck-car accident, two were seriously injured, luckily 6 survived | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काळ आला होता पण...ट्रक-कारच्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी, सुदैवाने ६ जण बचावले

ट्रकने पत्र्याच्या शेडला पूर्णपणे बेचिराख केले ...

आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Dhangar community march to Ausa tehsil office for reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा

सकल मराठा समाज औसा व वीरशैव समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. ...

आधी मराठा आरक्षण, मगच शासकीय योजनांचा जागर; भारत संकल्प यात्रेचा रथ मुरुडात अडविला - Marathi News | First the Maratha reservation, then the wake of government schemes; The chariot of Bharat Sankalp Yatra stopped in Muruda | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी मराठा आरक्षण, मगच शासकीय योजनांचा जागर; भारत संकल्प यात्रेचा रथ मुरुडात अडविला

केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. ...

अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय - Marathi News | Anganwadi children will now study in school! Change due to movement of maids, helpers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय

अंगणवाडीच्या माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. ...

उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली - Marathi News | Slaughter of trees continues again in Udgir! Trees were cut down in the Zilla Parishad grounds | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली

उदगीर शहरात शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ...