लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी ! - Marathi News | Udgir-Ahmadpur road has become deadly; nine victims in one month due to many blackspots! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. ...

ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला! - Marathi News | Drip irrigation subsidy will not be credited to the account; Farmer in tension! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला!

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : लाभार्थ्यांकडून वारंवार चौकशी सुरू ...

घरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा, १३ जाळ्यात - Marathi News | 13 arrested in raids on illegal gambling going on in the house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा, १३ जाळ्यात

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली - Marathi News | Agricultural Guarantee Scheme provides greater financial support to farmers; The rush for money stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली

लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण ...

बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही - Marathi News | Rate above market price; Still 'Tur' not sale on Nafed centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही

१० हजारांच्या पुढे भाव, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा ...

कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन - Marathi News | A farmer ended his life in Chachur taluk after being fed up with debt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन

खरीप आणि रबी हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल ...

भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून कंटनेर उलटल्याने तिघांचा चिरडून मृत्यू - Marathi News | Terrible accident! Three were crushed to death when the container overturned when the driver lost control | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून कंटनेर उलटल्याने तिघांचा चिरडून मृत्यू

निलंगा तालुक्यातील झरी गावाजवळील घटना ...

लातूरात दुचाकींसह माेबाईल पळविणारी टाेळी जेरबंद; २१ माेबाईल, ११ दुचाकी जप्त - Marathi News | mobiles and two-wheelers theft Gang jailed,21 mobiles, 11 two-wheelers seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात दुचाकींसह माेबाईल पळविणारी टाेळी जेरबंद; २१ माेबाईल, ११ दुचाकी जप्त

सहा जणांना अटक : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त... ...