लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

लातूरात चोरीतील चार दुचाकींसह आरोपीला केले जेरबंद..! - Marathi News | Accused arrested along with four stolen bikes in Latur..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूरात चोरीतील चार दुचाकींसह आरोपीला केले जेरबंद..!

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी पळविण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. ...

चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली - Marathi News | Anxiety increased! The ground water level of Latur district has dropped by one and a half meters compared to five years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला. ...

उदगीरात महाविकास आघाडीचा मोर्चा; राज्य, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Mahavikas Aghadi march in Udagir; Slogans against state, central government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात महाविकास आघाडीचा मोर्चा; राज्य, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ...

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट - Marathi News | Latur shutdown in support of Manoj Jarange-Patil; All day long in the market | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर कडकडीत बंद; बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व आस्थापना, दुकानदार व काही शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला. ...

घरफाेड्यांतील  अट्टल गुन्हेगार जाळ्यात; आठ लाखांचे दागिने जप्त  - Marathi News | Jewelery worth eight lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफाेड्यांतील  अट्टल गुन्हेगार जाळ्यात; आठ लाखांचे दागिने जप्त 

९ घरफाेड्यांचा छडा : स्थागुशाची कारवाई ...

'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी - Marathi News | March for reservation in Udgir on behalf of Lingayat Federation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी

महात्मा बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. ...

सोयाबीनच्या भाववाढीसाठी श्रीरामचंद्रांना साकडे; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Aarati to Shriramchandra for increase in price of soybeans; Congress movement to attract the attention of the government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीनच्या भाववाढीसाठी श्रीरामचंद्रांना साकडे; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ...

दुष्काळी अनुदानाचे वाटप करा; प्रहारचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | distribute drought subsidies; Prahar's Jalasamadhi Movement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळी अनुदानाचे वाटप करा; प्रहारचे जलसमाधी आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक : रेणा प्रकल्पात उतरले ...