लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत - Marathi News | Fire at Mahavitran's power transformer Loss of lakhs of rupees, power supply cut in the area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग; लाखो रुपयांचे नुकसान, परिसरात वीज पुरवठा खंडीत

रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. ...

खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय - Marathi News | Gyan Prakash Bal Vikas Kendra is second in private management at the departmental level while in Govt. School III | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले होते. ...

लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर  - Marathi News | Latest News 02 March 2024 Todays Tur Market Price In maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजार समितीत तुरीला टॉपचा बाजारभाव, वाचा आजचे सविस्तर तूर दर 

इतर पिकांच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक असल्याचे बोललं जात आहे. ...

आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम - Marathi News | Now food donors will feed tuberculosis patients! A new initiative of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

क्षयरुग्णांना औषधींबरोबरचे देणार प्रथिनेयुक्त आहार ...

स्थानिक राजकारणाने विहीर, जलकुंभांसाठी जागा मिळेना; जलजीवन मिशनची कामे होणार रद्द - Marathi News | Under Jaljeevan Mission, the works will be canceled if there is no place for the well, water tank! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्थानिक राजकारणाने विहीर, जलकुंभांसाठी जागा मिळेना; जलजीवन मिशनची कामे होणार रद्द

कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ताकीद देऊन दंडही आकारण्यात येत आहे. ...

लातूर जिल्ह्यातील १५३ केंद्रावर दहावीची कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा - Marathi News | 10th exam in copy free environment at 153 centers in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील १५३ केंद्रावर दहावीची कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा

विविध केंद्रावर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत ...

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय - Marathi News | After performing father's funeral, the son gave his 10th class paper, the board arranged the examination in the village itself | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

गावातीलच केंद्रावर बोर्ड, शिक्षण विभागाने केली परीक्षेची सोय  ...

दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, प्रलंबित मागण्या - Marathi News | One and a half thousand Gram Panchayat employees strike, pending demands | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, प्रलंबित मागण्या

जिल्हा परिषदेच्या कार्यालयसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने गुरूवारी चौथ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मागण्यांकडे लक्ष वेधले. ...