लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
राष्ट्रपती खुद्द माझ्या निवासस्थानी आले व त्यांनी माझी चौकशी केली यामुळे मी गौरवान्वित झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत दीदींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. ...
वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर जी गरमागरम चर्चा आहे ती, महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची. त्याने निवृत्ती घ्यावी की घेऊ नये याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विभिन्न मते व्यक्त केली जात आहेत. ...
जयप्रभा स्टुडिओची जागा विकासकाला देण्याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह नऊ चित्रपट व्यावसायिकांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि लता मंगेशकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने हा निकाल दिला. ...