लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
लता मंगेशकर यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | 5 Unknown Facts About Lata Mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

लता दीदींवर गायकीचे खरे संस्कार त्यांच्यावर सेहगल यांच्या गाणी ऐकतच झाले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ...

‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू - Marathi News | Let us divide the plot of 'Jayaprabha' plot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने ... ...

कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट - Marathi News | rishi kapoor shared his throwback photo with lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट

लता मंगेशकर यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

‘जयप्रभा’च्या विभाजनाचा लतादीदींचा प्रस्ताव, आयुक्तांकडे प्रस्ताव सादर - Marathi News | Lata Mangeshkar proposal for 'Jayaprabha' split, submitted to Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जयप्रभा’च्या विभाजनाचा लतादीदींचा प्रस्ताव, आयुक्तांकडे प्रस्ताव सादर

छत्रपती राजाराम महाराज यांनी भालजी पेंढारकर यांना चित्रपट निर्मितीसाठीची अट घालून मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ सुपूर्द केला होता. ...

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च  - Marathi News | Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे ...

लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, दिसतायेत खूपच अशक्त - Marathi News | Lata Mangeshkar’s pictures from hospital go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, दिसतायेत खूपच अशक्त

लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या फोटोत लता मंगेशकर खूपच अशक्त दिसत आहेत. ...

नागपुरात प्रथमच निनादत आहेत 'ग्रुप व्हायोलिन' - Marathi News | Group violin for the first time in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रथमच निनादत आहेत 'ग्रुप व्हायोलिन'

एकसाथ १४ व्हायोलिन वादकांची फौज क्वचितच नागपुरात अवतरली असेल. गेल्या दोन दिवसांपासून १४ व्हायोलिन वादकांसह ‘ग्रुप व्हायोलिन’चा आनंद नागपूरकरांना प्रथमच घेता येत आहे. ...

गानकोकिळा लता मंगेशकर यांना डिस्चार्ज; तब्बल २८ दिवसांनंतर घरी परतल्या!! - Marathi News | Discharge to Lata Mangeshkar; After 3 days we returned home !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गानकोकिळा लता मंगेशकर यांना डिस्चार्ज; तब्बल २८ दिवसांनंतर घरी परतल्या!!

लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. त्या आता घरी परतल्या आहेत. स्वत: त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. ...