लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार - Marathi News | Lata Mangeshkar praises Uddhav Thackeray's work; Thank you Replay By CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद - Marathi News | Lata Mangeshkar tweet on Ram Mandir Bhoomi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhoomi Pujan : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.  ...

'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा' - Marathi News | Inspired by Latadidi's Rakshabandhan wishes - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा'

आपल्या देशातील करोडो माता-भगिनींच्या आशीर्वादाने हा देश यशाची नवनवीन शिखरे गाठणार आहे. लतादीदींना निरामय दीर्घायुष्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

या कारणामुळे लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | For this reason, Lata Mangeshkar did not get married, the film is her love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी

लता मंगेशकर यांनी या कारणामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ...

बॉलिवूड स्टार्सचे फोटो रोज बघता, जरा बॉलिवूडच्या सिंगर्सचे Unseen फोटो बघा - Marathi News | unseen photos of bollywood singer kishore kumar TO arijit singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्सचे फोटो रोज बघता, जरा बॉलिवूडच्या सिंगर्सचे Unseen फोटो बघा

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचे जुने, दुर्मिळ फोटो तुम्ही बघितले असतील. पण बॉलिवूडच्या सिंगर्सचे जुने व दुर्मिळ फोटो तुम्ही बघितलेत? टाका एक नजर ...

कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख - Marathi News | lata mangeshkar give 15 lakhs to prerana foundation on the occasion of dinanath mangeshkar death anniversary PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यक निधीला २५ लाख रुपयांची मदत केली होती आणि आता एका संस्थेला १५ लाखांची मदत केली आहे. ...

CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी - Marathi News | CoronaVirus: Lata Mangeshkar also donates 25 lakhs for fight to Corona TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ...

Video: संत ज्ञानेश्वरांची रचना काश्मिरात गुंजू लागली; राज ठाकरेंकडून मुस्लीम तरुणीची स्तुती - Marathi News | Shamim Akhtar a Kashmiri girl sung Runuzunu runuzunu Re Bhramara in Kashmiri tone; Raj Thackeray praises Muslim young woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: संत ज्ञानेश्वरांची रचना काश्मिरात गुंजू लागली; राज ठाकरेंकडून मुस्लीम तरुणीची स्तुती

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. ...