लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
गेली आठ दशके ज्यांच्या स्वरांची मोहिनी गानरसिकांवर आहे, त्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या रेडिओवरील पहिल्या गाण्याला बुधवारी ७९ वर्षे पूर्ण झाली. ...
लताजी यांना रेकॉर्डींगवेळी कोणत्याही प्रकारचा ताण येत असेल तर लगेचच मला घरी परत आणतील. सुदैवाने चांगले रेकॉर्डिंग झाले, माझा आवाज मी गमावला नव्हता याचाच मला आनंद होता. शेवटी याच गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ...
माझ्या वडिलांच्या नावाने जागतिक दर्जाचे मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याची घोषणा केली. मला या निर्णयाचा मनापासून आनंद होत आहे. ...
मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. ...