लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख - Marathi News | lata mangeshkar give 15 lakhs to prerana foundation on the occasion of dinanath mangeshkar death anniversary PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या संकटात २५ लाखांची मदत केल्यानंतर आता लता मंगेशकर यांनी एका संस्थेला दिले पंधरा लाख

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यक निधीला २५ लाख रुपयांची मदत केली होती आणि आता एका संस्थेला १५ लाखांची मदत केली आहे. ...

CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी - Marathi News | CoronaVirus: Lata Mangeshkar also donates 25 lakhs for fight to Corona TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ...

Video: संत ज्ञानेश्वरांची रचना काश्मिरात गुंजू लागली; राज ठाकरेंकडून मुस्लीम तरुणीची स्तुती - Marathi News | Shamim Akhtar a Kashmiri girl sung Runuzunu runuzunu Re Bhramara in Kashmiri tone; Raj Thackeray praises Muslim young woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: संत ज्ञानेश्वरांची रचना काश्मिरात गुंजू लागली; राज ठाकरेंकडून मुस्लीम तरुणीची स्तुती

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. ...

लता मंगेशकर यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | 5 Unknown Facts About Lata Mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

लता दीदींवर गायकीचे खरे संस्कार त्यांच्यावर सेहगल यांच्या गाणी ऐकतच झाले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ...

‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू - Marathi News | Let us divide the plot of 'Jayaprabha' plot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने ... ...

कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट - Marathi News | rishi kapoor shared his throwback photo with lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे लता दीदींच्या हातातलं बाळ? उत्तर वाचून पडाल चाट

लता मंगेशकर यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

‘जयप्रभा’च्या विभाजनाचा लतादीदींचा प्रस्ताव, आयुक्तांकडे प्रस्ताव सादर - Marathi News | Lata Mangeshkar proposal for 'Jayaprabha' split, submitted to Commissioner | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘जयप्रभा’च्या विभाजनाचा लतादीदींचा प्रस्ताव, आयुक्तांकडे प्रस्ताव सादर

छत्रपती राजाराम महाराज यांनी भालजी पेंढारकर यांना चित्रपट निर्मितीसाठीची अट घालून मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ सुपूर्द केला होता. ...

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च  - Marathi News | Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे ...