लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा - Marathi News | To Set up 'Dinanath Mangeshkar Government Music College'; Thackeray government announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय” ...

लता मंगेशकर यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ - Marathi News | Lata Mangeshkar was attacked fatally, it was time to lose her voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ

लता मंगेशकर यांनी एकदा खुलासा केला होता की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ...

लता मंगेशकर यांनी दिला होता राणू मंडलला मोलाचा सल्ला, ऐकले असते तर आजही असती यशशिखरावर - Marathi News | When Lata Mangeshkar On Ranu Mandal Populatrity Says imitation is not reliable and durable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांनी दिला होता राणू मंडलला मोलाचा सल्ला, ऐकले असते तर आजही असती यशशिखरावर

जेव्हा राणू मंडल प्रकाशझोतात आली होती. तेव्हा हिमेश रेशमियाने तिला गाणं गाण्याची संधी दिली. यानंतर तिने प्रसिद्धीत राहून खूप सहानुभूतीही मिळवली. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार राणूच्या आवाजाचे कौतुक करायचे. ...

स्वरसम्राज्ञी ! लतादीदींचं 92 व्या वर्षात होतंय पदार्पण - Marathi News | Swar Samrajni! Latadidi is making her debut in the 92nd year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वरसम्राज्ञी ! लतादीदींचं 92 व्या वर्षात होतंय पदार्पण

कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीप कुमारने नकळतपणे का होईना पण ^^^‘मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बूं आती है...’ असे म्हटले नसते तर... आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर. ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार - Marathi News | Lata Mangeshkar praises Uddhav Thackeray's work; Thank you Replay By CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद - Marathi News | Lata Mangeshkar tweet on Ram Mandir Bhoomi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhoomi Pujan : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.  ...

'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा' - Marathi News | Inspired by Latadidi's Rakshabandhan wishes - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा'

आपल्या देशातील करोडो माता-भगिनींच्या आशीर्वादाने हा देश यशाची नवनवीन शिखरे गाठणार आहे. लतादीदींना निरामय दीर्घायुष्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

या कारणामुळे लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | For this reason, Lata Mangeshkar did not get married, the film is her love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न, फिल्मी आहे त्यांची लव्हस्टोरी

लता मंगेशकर यांनी या कारणामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ...