लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदीवर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही माहिती देऊ, तुम्ही नकारात्मक अफवांना बळी पडू नका ...
लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. ‘कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. ...
लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कोरोनासोबतच न्यूमोनियाचीही लक्षणे दिसून आली होती म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. ...