लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लॅपटॉप

लॅपटॉप

Laptop, Latest Marathi News

32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच - Marathi News | Samsung Galaxy Book 2 Pro And Book 2 Pro 360 Launched In MWC 2022   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच

Samsung Galaxy Book 2 Pro 360: कंपनीनं या लॅपटॉप्समध्ये 12th जेनरेशन इंटेल कोर i7 आणि कोर i5 प्रोसेसर दिले आहेत. ...

8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स  - Marathi News | nokia purebook pro laptops launched with 8gb ram and intel 12th gen processor check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स 

Nokia PureBook Pro: Nokia PureBook Pro मध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 12th जनरेशन इंटेल i3 प्रोसेसर मिळतो. ...

तासंतास लॅपटॉपवर काम करता? बसण्याची पद्धत चुकली; तर.. डोळे- पाठदुखीसह- गंभीर आजारांचा धोका - Marathi News | Working on a laptop for hours? wrong sitting position may cause.. eyes problem, back pain with risk of serious illness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास लॅपटॉपवर काम करता? बसण्याची पद्धत चुकली; तर.. डोळे- पाठदुखीसह- गंभीर आजारांचा धोका

How to use laptop properly: लॅपटॉपवर काम करण्याची पद्धत चुकत असेल, तर मात्र आरोग्याच्या या काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लॅपटॉप घेऊन काम करताना आपलं काही चुकत तर नाही ना याची काळजी घ्या. ...

16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट  - Marathi News | Asus Expertbook B5 Flip OLED B5302 Laptop Launched In India With 16GB RAM Windows 11   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट 

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) लॅपटॉप भारतात 16GB RAM, 2TB SSD स्टोरेज, Windows 11 सपोर्ट आणि 11th-gen Intel Core-i7 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.   ...

कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार  - Marathi News | Hp 11 Inch Tablet With Rotating Camera Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार 

HP 11-inch Tablet PC: HP 11-inch Tablet PC मधील रोटेटिंग कॅमेरा याचा आकर्षण बिंदू म्हणता येईल. जो वेबकॅम आणि सेल्फी कॅमेराची भूमिका बजावतो. ...

Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत - Marathi News | Gaming Laptops Under Rs 70000 At Amazon Grand Gaming Days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Sale: गेमिंग लॅपटॉप झाले स्वस्त; दमदार परफॉर्मन्सवर मिळतेय मोठी सवलत

Amazon Grand Gaming Days Sale: अ‍ॅमेझॉनवर सध्या ग्रॅन्ड गेमिंग डेज सेल सुरु आहे. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येत आहेत. ...

16GB RAM सह आला Realme चा हलका फुलका लॅपटॉप; फक्त 1200 रुपयांमध्ये करता येणार बुक  - Marathi News | Realme book enhanced edition air launched with 16gb ram 512gb storage check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB RAM सह आला Realme चा हलका फुलका लॅपटॉप; फक्त 1200 रुपयांमध्ये करता येणार बुक 

Realme नं आपला लॅपटॉप पोर्टफोलियो वाढवण्याचं काम सुरु ठेवलं आहे. याआधी आलेल्या Realme Book Enhanced Edition पेक्षाही हलका डिवाइस कंपनीनं 16GB RAM सह सादर केला आहे.   ...

30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर  - Marathi News | Infinix inbook x2 series laptops launched check price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर 

Infinix InBook X2 सीरिज 16GB RAM, 512GB Storage, Windows 11 आणि 10th Gen Intel प्रोसेसरसह बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. ...