मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली. ...
जिल्ह्यात अजूनही ८९0 भूसंपादनाच्या सातबारांवर शासकीय मालकीचा उल्लेख झालाच नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांनी ही बाब मनावर घेण्यास सांगितल्यानंतर केवळ १७१ सातबारांवर अशी नोंद झा ...
खंडाळा तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक ३ मधील शेतकºयांच्या जमिनीवरील शिक्के उठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे ...
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी भूसंपादित केलेल्या जमिनींचा मावेजा शेतकऱ्यांना अदा केल्यानंतरही त्या जमिनी अजून त्यांच्याच नावे असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना बजावल्यानंतरही कार्यवाही थंडच ...
मलटण : विकासाची दुसरी बाजू किती भयानक असते, हे आपणाला फलटण रेल्वेच्या बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा व न सुटणारे प्रश्न ऐकल्यावर लक्षात येते. फलटण लोणंद रेल्वेने क्षमता चाचणी पूर्ण ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर अतिक्रमण करत पॉवर आॅफ अॅटर्नी होल्डर दाखवून संबंधित जागा भाड्याने देत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ...