लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालूप्रसाद यादवांची मुलगी मिसा भारती आणि जावयाविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट - Marathi News | Chargesheet filed against LK Prasad Yadav's daughter Misa Bharti and son in law in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादवांची मुलगी मिसा भारती आणि जावयाविरोधात ईडीने दाखल केली चार्जशीट

आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारतीविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चार्जशीट दाखल केलं आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने ही चार्जशीट दाखल केली असून, यामध्ये त्यांचे पती शैलेश कुमार यांचंही नाव आहे. ...

चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल, प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी - Marathi News | A special CBI court in Ranchi to pronounce the verdict in fodder scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा; सीबीआयचं विशेष कोर्ट आज देणार निकाल, प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी

बिहारमधील बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. ...

'नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या ISI ला पठाणकोटमध्ये पिकनिक करु दिली' - Marathi News | Narendra Modi gives Pakistan ISI to Picnic in Pathankot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या ISI ला पठाणकोटमध्ये पिकनिक करु दिली'

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी याव ...

लालूप्रसाद यादव यांच्या मालकीचा भूखंड जप्त - Marathi News | The plot belonging to Lalu Prasad was seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांच्या मालकीचा भूखंड जप्त

राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाशी कथित संबंधित आयआरसीटीसी हॉटेल वाटप घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाटण्यामध्ये ४५ कोटी रुपये मूल्य असलेली तीन एकर जमीन जप्त केली आहे. ...

मणिशंकर अय्यर यांचं मानसिक संतुलन बिघडलं, लालूंची काँग्रेस नेत्यावर टीका - Marathi News | Mani Shankar Aiyar's mental balance worsened, Lalu criticized Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर अय्यर यांचं मानसिक संतुलन बिघडलं, लालूंची काँग्रेस नेत्यावर टीका

बिहार- आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस  नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या समर्थनार्थ नेहमीच बोलणा-या लालूंनी काँग्रेस नेत्यालाच लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू,  तेज प्रताप यादव यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | tej pratap yadavs controversial statement about pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू,  तेज प्रताप यादव यांचं वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी केले आहे.   ...

लालूंच्या मुलाला कानाखाली लगावणा-याला देणार एक कोटींची रोख रक्कम, भाजपा नेत्याची घोषणा - Marathi News | BJP leader's announcement of cash of Rs one crore for giving loan to Lalu's son under law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या मुलाला कानाखाली लगावणा-याला देणार एक कोटींची रोख रक्कम, भाजपा नेत्याची घोषणा

पाटणा भाजपा युनिटचे मीडिया इनचार्ज अनिल साहनी यांनी तेज प्रताप यादव यांच्या कानाखाली लगावणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे ...

बिहारमध्ये मोदींचे हात आणि गळा कापणारे खूपजण आहेत, राबडी देवींचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | There are many people to cut Modi's hands and throats in Bihar, controversial statement of Rabri Devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मोदींचे हात आणि गळा कापणारे खूपजण आहेत, राबडी देवींचं वादग्रस्त वक्तव्य

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे.  बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याच्या न ...