लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
तेजस्वी यादव यांनी अशावेळी मदत मागितली आहे जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अत्यंत आदरयुक्त भाषा वापरत हे पत्र लिहिण्यात आलं आहे. ...
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती. ...
नेहमीच भाजपा आणि संघविरोधी भूमिका घेणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील सत्ता गेल्यानंतर आपला मोदीविरोध अधिकच तीव्र केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 27 ऑगस्टला विरोधी पक्षांची एकजुटता रॅली आयोजित केली आहे. मात्र ही रॅली आयोजित होण्यापूर्वीच ...