लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन - Marathi News | Lalu Prasad Yadav will be in jail, gaining money every day, the salaries that would get every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू याद ...

लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार - Marathi News | After Laloo's imprisonment, the hangman's sword against the family property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार

गाजलेल्या चारा घोटाळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी एवढ्यावरच संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. ...

लालू प्रसाद यादव साडेतीन वर्षे तुरुंगात; २१ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळ्यात दुसरी शिक्षा - Marathi News | Laloo Prasad Yadav imprisoned for three and a half years; Second education in 21 years of fodder scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव साडेतीन वर्षे तुरुंगात; २१ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळ्यात दुसरी शिक्षा

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक् ...

लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल - Marathi News | The second charge sheet filed by Lalu Prasad Yadav's daughter Misa Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या खा. मिसा भारती यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. ...

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव - Marathi News | We will go to the High Court for Laluprasad yadav's bail- Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे. ...

Fodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Fodder Scam: Three-and-a-half years of education for Lalu Prasad Yadav | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Fodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा

रांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच ... ...

चारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड, रांचीच्या सीबीआय कोर्टाने सुनावली शिक्षा - Marathi News | Fodder scam: Three-and-a-half years punishment for Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड, रांचीच्या सीबीआय कोर्टाने सुनावली शिक्षा

रांची- राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.  रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉ ...

चारा घोटाळा प्रकरणी युक्तिवाद पूर्ण, लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या सुनावणी - Marathi News | Court to giver verdict today in fodder scam involving Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा घोटाळा प्रकरणी युक्तिवाद पूर्ण, लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या सुनावणी

चारा घोटाळ्यातील  एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख  लालू प्रसाद यादव यांना उद्या शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे ...