लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत ...
जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य ...
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडून सदनातील सदस्यांना मास्कचा वापर करण्याची सूचना वारंवार केली जात होती. ...
दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना रांची येथील 1 केली बंगल्याहून राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स)मध्ये हलविण्यात आले आहे. लालू हे चारा घोटाळ्यातील दोषी असून शिक्षा भोगत आहेत. ...