लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Priyadarshini Indalkar's entry in 'Shanti Kranti 2'; Will play 'this' role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Shantit kranti: प्रियदर्शनीसोबत या सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बॅनर्जीदेखील दिसणार आहे. ...

अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये - Marathi News | The trio of Abhay Mahajan, Lalit Prabhakar, Alok Rajwade will be seen together again in 'Shanti Kranti 2'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये

Shantit Kranti : पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. सीझन २मध्ये हास्‍याचा दुहेरी डोस मिळणार आहे. ...

ललित प्रभाकरच्या वाढदिवशी सई ताम्हणकरची खास पोस्ट, शेअर केला क्यूट व्हिडीओ - Marathi News | Sai Tamhankar's special post on Lalit Prabhakar's birthday, shared a cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरच्या वाढदिवशी सई ताम्हणकरची खास पोस्ट, शेअर केला क्यूट व्हिडीओ

अभिनेत्री सई ताम्हणकरने ललितसाठी खास पोस्ट केली. या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ...

Zombivali Movie Review: ‘झोंबिवली’ पाहायचा की नाही? जाणून घ्या, कसा आहे मराठीतील पहिला ‘झॉम्बी’पट ? - Marathi News | Amey Wagh And Lalit Prabhakar marathi Film Zombivali Movie Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zombivali Movie Review: ‘झोंबिवली’ पाहायचा की नाही? जाणून घ्या, कसा आहे मराठीतील पहिला ‘झॉम्बी’पट ?

Zombivali Movie Review: होय, फॉरेनची ही भुतावळ आता डोबिंवलीतही आली आहे. आम्ही बोलतोय, ते मराठीतला पहिला ‘झॉम्बी’पट ‘झोंबिवली’बद्दल. वाचा, ‘झोंबिवली’चा सखोल REVIEW ...

Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती - Marathi News | Smile Please Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Smile Please Movie review:चेहऱ्यावर कधी आसू कधी हासू आणणारी कलाकृती

स्माईल प्लीज हा हृदयांतर या सिनेमानंतरचा विक्रम फडणीसने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा आहे. ...

Anandi Gopal Movie Review: स्वप्नपूर्ती आणि वैचारिक संघर्षाची कहाणी ! - Marathi News | Anandi Gopal Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anandi Gopal Movie Review: स्वप्नपूर्ती आणि वैचारिक संघर्षाची कहाणी !

भारतात नाही तर अमेरिकेत जाऊन आनंदीबाईंनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. ...

आकाशसोबत नाही तर या अभिनेत्यासोबत रिंकू राजगुरू रिलेशनशीपमध्ये?, त्याच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; म्हणाला... - Marathi News | Rinku Rajguru in a relationship with this actor and not with Akash?, his post sparks debate; said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाशसोबत नाही तर या अभिनेत्यासोबत रिंकू राजगुरू रिलेशनशीपमध्ये?, त्याच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; म्हणाला...

अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)चं नाव नेहमीच आकाश ठोसर(Akash Thosar)सोबत जोडलं जातं. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळते. मात्र यावेळी रिंकूच नाव आकाशऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासोबत जोडले गेले आहे. ...

ललित प्रभाकरच्या 'सनी'ला भेटलात का?; लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi actor lalit prabhakar upcoming film sunny direct by hemant dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरच्या 'सनी'ला भेटलात का?; लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Lalit prabhakar: या चित्रपटात ललित, सनी ही मध्यवर्ती धूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.  ...