लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
ललित मोदी यांच्यामुळेच आयपीएलचे यश - शरद पवार - Marathi News | The success of IPL is due to Lalit Modi says Sharad Pawar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ललित मोदी यांच्यामुळेच आयपीएलचे यश - शरद पवार

माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या सत्कार समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ...

IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी - Marathi News | IPL 2021: Lalit Modi says BCCI should donate "Rs 700-800 Crores" from IPL earnings to COVID-19 battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. ( Lalit Modi Wants BCCI to Pledge 'Rs 700-800 Crores' From IPL Earnings Towards Fight Against COVID-19) ...

अर्णबने टार्गेट केलेले भाजपचे 5 नेते - Marathi News | 5 BJP leaders targeted by Arnab | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अर्णबने टार्गेट केलेले भाजपचे 5 नेते

...

IPL 2019 : आयपीएलमधील फिक्सिंगवर बीसीसीआयचे स्पष्टीकरण, काय म्हटलंय ते वाचा... - Marathi News | IPL 2019: BCCI clarification on fixing in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलमधील फिक्सिंगवर बीसीसीआयचे स्पष्टीकरण, काय म्हटलंय ते वाचा...

बीसीसीआयने या व्हीडीओबाबत खुलासा केला आहे. ...

IPL 2019 : shocking... आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? ललित मोदीच्या ट्विटने खळबळ - Marathi News | IPL 2019: Fixing again in IPL? The tweet of Lalit Modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : shocking... आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? ललित मोदीच्या ट्विटने खळबळ

आयपीएलमध्ये फिक्सिंग असल्याचे वक्तव्य मोदीने केले आहे. ...

ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील? - Marathi News | vijay mallya nirav modi lalit modi fled from country creates question over modi governments credibility | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील?

देशातील बँकांना हजारो कोटींनी गंडवून विदेशात पळालेली माणसे तेथे चैनीत कशी राहतात? ...

ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi slams narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ...

ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त - Marathi News | Lalit Modi's wife dies of cancer; Express tribute on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त

आयपीएलमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे. ...