भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला. Read More
Lalit Modi says he is dating Sushmita Sen : इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) माजी चेअरमन ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी मोठी बातमी दिली. ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेन ( Sushmita Sen) हिच्यासोबतच्या प्रेमाची कबुली दिली. ...
IPL Media Rights Auction Lalit Modi : IPL च्या मीडिया राईट्सचं ऑक्शन झाल्यानंतर ललित मोदींनी त्यावर कमेंट केलं. मीच आयपीएल बनवलं आणि तेच सत्य आहे, असंही ते म्हणाले. ...
2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi - संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली ...
माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या सत्कार समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ...
२००८मध्ये ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आयपीएल उदयास आली. भारतात कोरोना परिस्थिती बिकट असताना बीसीसीआयच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे. ( Lalit Modi Wants BCCI to Pledge 'Rs 700-800 Crores' From IPL Earnings Towards Fight Against COVID-19) ...