लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी, मराठी बातम्या

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi slams narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ...

ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त - Marathi News | Lalit Modi's wife dies of cancer; Express tribute on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदीच्या पत्नीचे कॅन्सरने निधन; ट्विटरवर श्रद्धांजली व्यक्त

आयपीएलमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी ललित मोदी मागील आठ वर्षांपासून भारतामधून फरार आहे. ...

मल्ल्या व जेटलींचे रहस्य! - Marathi News | bjp and fm arun jaitley should tell the truth to the country about vijay mallya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मल्ल्या व जेटलींचे रहस्य!

ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...

अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी - Marathi News | lalit modi says on vijay mallya claim for arun jaitley habit to lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी

विजय माल्यानं केलेल्या त्या दाव्याच्या समर्थनार्थ ललित मोदीचं अरुण जेटली यांच्याविरोधात ट्विट ...