शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ललित मोदी

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.

Read more

क्रिकेट : स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

क्रिकेट : 'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...

क्रिकेट : मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?

आंतरराष्ट्रीय : Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

आंतरराष्ट्रीय : ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

व्यापार : व्यापार करा किंवा नोकरी, द्यावा लागत नाही टॅक्स; ललित मोदी ज्या देशाचा नागरिक बनला, तो विकतो नागरिकत्व

राष्ट्रीय : मोठी बातमी! ललित मोदीला भारतात आणणं आता अशक्य?; 'या' देशाचं घेतलं नागरिकत्व

फिल्मी : ललित मोदी अन् सुष्मिता सेन यांचे ब्रेकअप? नव्या गर्लफ्रेंडसोबत फोटोंचा व्हिडीओ अल्बम पोस्ट

व्यापार : ९ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या मागतोय न्यायाची भीक; ललित मोदींचे मानले आभार

क्रिकेट : IPL लिलावाच्या वेळी रंगलेला फिक्सिंगचा खेळ? ललित मोदींचा CSK संघ मालकावर गंभीर आरोप (VIDEO)