लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ललित मोदी

ललित मोदी, मराठी बातम्या

Lalit modi, Latest Marathi News

भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला.
Read More
पाकिस्तानी खेळाडूवर पैसे उधळणाऱ्या काव्या मारनसाठी ललित मोदीचा मेसेज! म्हणे, "...तर मला कॉल करा" - Marathi News | Lalit Modi Message To Sunrisers Owner Kavya Maran After Pakistan Star Abrar Ahmed Auction Row At The HundredLalit Modi Message To Sunrisers Owner Kavya Maran After Pakistan Star Abrar Ahmed Auction Row At The Hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूवर पैसे उधळणाऱ्या काव्या मारनसाठी ललित मोदीचा मेसेज! म्हणे, "...तर मला कॉल करा"

पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावून फसली काव्या मारन! ...

माल्यासोबतचा वादग्रस्त व्हिडीओ ललित मोदींच्या अंगलट; ट्विट करत मागितली भारताची माफी, म्हणाले... - Marathi News | Lalit Modi Apologizes to Indian Government After Viral 'Two Fugitives' Video with Vijay Mallya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माल्यासोबतचा वादग्रस्त व्हिडीओ ललित मोदींच्या अंगलट; ट्विट करत मागितली भारताची माफी, म्हणाले...

Lalit Modi-Vijay Malya : ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा एक व्हायरल व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. ...

"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Well Bring You Back India MEA Randhir Jaiswal Stern Reply to Fugitive Duo Mallya Modi London Party Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्रालयाने आर्थिक फरार गुन्हेगारांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'We are the biggest fugitives in India', Lalit Modi and Vijay Mallya attack the government; Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या एका पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मल्ल्या यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचे सांगितले जात आहे. ...

Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी - Marathi News | vijay mallya birthday big celebration in London party held at Lalit Modi s house photos viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ

Vijay Mallya Birthday Party: आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांमुळे भारतातून फरार असलेला व्यावसायिक विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण लंडनमध्ये त्याच्यासाठी आयोजित करण्यात आलेली एक अत्यंत हाय-प्रोफाइल आणि ग्लॅमरस पार्टी आहे. ...

पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल - Marathi News | Lalit Modi throws a lavish party on fugitive Vijay Mallya's birthday, gets trolled on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल  

Lalit Modi & Vijay Mallya News: हजारो कोटींचं कर्ज थकवून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या आणि काही गंभीर आरोपांनंतर भारताबाहेर गेलेला आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी हे दोघे पळपुटे भारतीय सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. ...

स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक' - Marathi News | Selfish Motive Harbhajan Singh Slams Lalit Modi Over Sreesanth Slap Gate Video Leak After 18 Years 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

या व्हिडिओवर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीनं नाराजी व्यक्त केल्यावर आता हरभजन सिंग याने ललित मोदीवर राग काढला आहे.  ...

'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली... - Marathi News | S Sreesanth's Wife Slams Lalit Modi And Michael Clarke For Releasing Footage Of Harbhajan Singh's Slapgate Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...

श्रीसंतच्या बायकोची संतप्त प्रतिक्रिया ...