lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित 205

ललित 205

Lalit 205, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे  दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे.  'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
संग्राम समेळने केलेली 'ही' गोष्ट 'ललित २०५'साठी येतेय कामी, जाणून घेण्यासाठी क्लिक करा - Marathi News | Sangram Samel do this thing in Lalit 205 Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्राम समेळने केलेली 'ही' गोष्ट 'ललित २०५'साठी येतेय कामी, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

'ललित २०५' या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वन्स शूट केला. ...

‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट - Marathi News | New Twist in Neel-Bhairavi's 'Lalit 205' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ...

‘ललित २०५’ मध्ये धक्कादायक वळण, नील - भैरवीच्या नात्यात येणार दुरावा? - Marathi News | New track in Lalit 205 serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ललित २०५’ मध्ये धक्कादायक वळण, नील - भैरवीच्या नात्यात येणार दुरावा?

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'ललित २०५'च्या हरवलेल्या पुस्तकाचा शोध सुरु असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ...