lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित 205

ललित 205

Lalit 205, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील ललित 205 मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. या मालिकेतून पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे  दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे.  'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
दी हंड्रेड लीगमध्ये ललित मोदी, एन श्रीनिवास बक्कळ पैसा ओतणार; IPL फ्रँचायझींचीही गुंतवणूक - Marathi News | IPL team owner, lalit modi and N srinivasan ready to invest in the Hundred league  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दी हंड्रेड लीगमध्ये ललित मोदी, एन श्रीनिवास बक्कळ पैसा ओतणार; IPL फ्रँचायझींचीही गुंतवणूक

आयपीएलमधील फ्रँचायझी जगातील अन्य ट्वेंटी-२० लीगमध्येही गुंतवणूकीचा सपाटा लावताना दिसत आहेत. ...

'ललित २०५' मालिकेतील कलाकारांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा, शेअर केल्या खास आठवणी - Marathi News | Holi Celebration At Lalit 205 Tv Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ललित २०५' मालिकेतील कलाकारांनी होळीच्या दिल्या शुभेच्छा, शेअर केल्या खास आठवणी

होळीच्या काही खास आठवणी कलाकारांनी चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. ...

‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो - Marathi News | Color splash on the set of 'Fine 205', see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो

शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय. ...

अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Actor Gaurav Ghatanekar's entry inTv Serial Lalit 205, shooting begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता गौरव घाटणेकरची ललित २०५ मध्ये एन्ट्री, शूटिंगला केली सुरूवात

‘ललित २०५’ या मालिकेने १०० एपिसोड्स पूर्ण  केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं होते. या खास प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर सेटवर हजर होते. ...

'ललित २०५' मालिकेत संक्रांतीचे अनोखे सेलिब्रेशन - Marathi News | Unique Celebration of Sankranti in the 'Lalit 205' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ललित २०५' मालिकेत संक्रांतीचे अनोखे सेलिब्रेशन

'ललित २०५' मालिकेमध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. भैरवीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोष पाहायला मिळतो आहे. ...

छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी - Marathi News | Maha episode in Star Pravah's Chhatriwali, chhoti malkin and Lalit 205 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी

३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...

‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Do you know about Bhairavi in 'Lalit 205'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळते आहे. ...

'ललित २०५'ने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा, सेटवर केले जंगी सेलिब्रेशन - Marathi News | 'Lalit 205' completed 100 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ललित २०५'ने गाठला १०० एपिसोड्सचा टप्पा, सेटवर केले जंगी सेलिब्रेशन

'ललित २०५' या मालिकेचे नुकतेच १०० एपिसोड्स पूर्ण झाले. या निमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले ...