लालबागचा राजा FOLLOW Lalbaugcha raja, Latest Marathi News
४ जुलै रोजीच मंडप पूजन झालं आणि दादांनी कामाला सुरुवात केली होती. ...
नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. ...
नितीन देसाई दरवर्षी लालबागच्या राजाचा देखावा उभारायचे. यंदा ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारणार होते. ...
मुंबईतून प्रसिद्ध असलेलं 'लालबागचा राजा' सावर्जनिक मंडळाने देखील इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांसाठी पुढाकार घेतला आहे. ...
गिरगावच्या समुद्रात कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. ...
राज्यात १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. अनंत चतुदर्शीनंतरचा दिवस उजाडला तरी अद्याप मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत. ...
मोठ्या उत्साहात, थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे ...